Admissions
B.COM-I
B.COM-II
B.COM-III
BCA-I
BCA-II
BCA-III
M.COM-I
B.Com I Admission 2022-23
बी.कॉम. भाग - 1 प्रवेश 2022-23 माहितीसाठी लिंक येथे क्लिक करा...(Pdf)
B.Com I Admission 2021-22
बी.कॉम.भाग -1 प्रवेश 2021-22 अंतिम गुणवत्ता यादी (अपलोड दि. 15/09/2021)(Pdf)
बी.कॉम.भाग -1 प्रवेश 2021-22 दुसरी गुणवत्ता यादी (अपलोड दि. 13/09/2021)(Pdf)
बी.कॉम.भाग -1 प्रवेश 2021-22 -प्रथम गुणवत्ता यादी (अपलोड दि. 06/09/2021)(Pdf)
बी.कॉम.भाग -1 प्रवेश 2021-22 सर्वसाधारण गुणवत्ता यादी (अपलोड दि. 01/09/2021)(Pdf)
बी.कॉम. भाग - 1 प्रवेश 2021-22 चेक लिस्ट (अपलोड दि. 28/08/2021)(Pdf)
B.Com I Admission 2020-21
श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी. संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी. येथे वाणिज्य या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षास प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे. सदरील नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.- ऑनलाईन नोंदणी 28 जुलै ते 10 ऑगस्ट 2020
- चेक लिस्ट 13 ऑगस्ट 2020
- पहिली गुणवत्ता यादी 17 ऑगस्ट 2020
- पहिल्या यादीतील प्रवेश 17 ते 20 ऑगस्ट 2020
- दुसरी गुणवत्ता यादी 24 ऑगस्ट, 2020
- दुसऱ्या यादीतील प्रवेश 24 ते 26 ऑगस्ट, 2020
- तिसरी (अंतिम)गुणवत्ता यादी 28 ऑगस्ट, 2020
- तिसऱ्या यादीतील प्रवेश 28 ते 31 ऑगस्ट, 2020
चेकलिस्ट दि.13 ऑगस्ट २०२० रोजी प्रसिद्ध केली जाईल प्रवेशअर्जामध्ये काही दुरुस्ती असल्यास 13 ऑगस्ट २०२० रोजीच दुपारी ५.३० पर्यन्त bpsccbarshi@gmail.com या ईमेल वर मेल करावा. त्या मध्ये चेकलिस्ट यादीतील क्रमांक व पूर्ण नाव असणे आवश्यक आहे.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विचारलेली माहिती भरून आपला प्रवेशासाठी अर्ज सादर करावा.
गुगल फॉर्म लिंक :
Click Here for Apply Online
प्राचार्य,
डॉ. एस. के. पाटील
बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी.
Website: http://www.bpsccbarshi.org
अधिक माहितीसाठी संपर्क :
डॉ. संतोष डी. जामगे - चेअरमन ८४१२०९००१४
ग्रंथपाल श्रीमती ज्योती आर. यादव ९०४९५०४०२६
प्रा. श्रीमती कविता एस. वरडे ७०२००००२३५
प्रा. श्रीमती वैजयंती पी. पाटील ७८२०८३६३९३
प्रा. महादेव ए. ढगे ८८३०५५६००९
प्रा. गणेश बी. व्हळे ९८६०९२५२९२
प्रा. दत्तप्रसाद एम. सोनटक्के ९९२२३५५४२०
B.Com II Admission 2021-22
B.Com II Year Non-Grant List And Notice Admission 2021-22(Pdf)
B.Com. II Admission 2021-22 First Merit List (Upload Dt. 08/10/2021)(Pdf)
B.Com. II Provisional Admission 2021-22 Check List(Upload Dt. 06/10/2021)(Pdf)
B.Com II Admission 2020-21
सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी वरिष्ठ महाविदयालयामध्ये बी. कॉम. भाग 2 साठी प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या (सर्व सेमिस्टर १, २) पास असणाऱ्या विदयार्थ्यांकडुन गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यासाठी ऑनलाईन स्वरुपात अचूक माहिती मागविण्यात येत आहे. आपली माहिती प्राप्त झाल्यानंतर महाविदयालय व शासन नियमाप्रमाणे प्रवेश प्रक्रियेची पुढील कार्यवाही पूर्ण केली जाईल.- ऑनलाईन नोंदणी 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2020
- चेक लिस्ट 24 ऑगस्ट 2020
- गुणवत्ता यादी 26 ऑगस्ट 2020
- गुणवत्ता यादीतील अनुदानित तुकडीसाठीचे प्रवेश 26 ते 30 ऑगस्ट 20200
- विनाअनुदानित तुकडीसाठीचे प्रवेश 31 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2020
चेकलिस्ट दि.24 ऑगस्ट २०२० रोजी प्रसिद्ध केली जाईल. प्रवेश अर्जामध्ये काही दुरुस्ती असल्यास 24 ऑगस्ट २०२० रोजीच सांय ६:३० पर्यन्त bpsccweb@gmail.com या ईमेल वर मेल करावा. त्या मध्ये चेकलिस्ट यादीतील क्रमांक व पूर्ण नाव असणे आवश्यक आहे.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विचारलेली माहिती भरून आपला प्रवेशासाठी अर्ज सादर करावा.
गुगल फॉर्म लिंक :
Click Here for Apply Online
प्राचार्य,
डॉ. एस. के. पाटील
बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी.
Website: http://www.bpsccbarshi.org
अधिक माहितीसाठी संपर्क :
डॉ.एस.बी.करंडे-समन्वयक 9657712784
प्रा.बी.डी.लांडे - सदस्य 9850134065
प्रा.डी.एन.कापसे-सदस्य 9527275842
प्रा.श्रीमती एम.पी.शिंदे -सदस्य 8552934022
Application Form : You have to submit following form for getting admission in B.Com. Part- II ( बी. कॉम. भाग 2 साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी हा फॉर्म भरणे आवश्यक आहे.)
B.Com III Admission 2021-22
बी.कॉम. भाग - 3 प्रवेश 2021-22 प्रथम गुणवत्ता यादी (अपलोड दि. 28/09/2021)(Pdf)
बी.कॉम. भाग - 3 प्रवेश 2021-22 सर्वसाधारण गुणवत्ता यादी (अपलोड दि. 25/09/2021)(Pdf)
बी.कॉम. भाग - 3 प्रवेश 2021-22 चेक लिस्ट (अपलोड दि. 23/09/2021)(Pdf)
बी.कॉम.भाग -3 प्रवेश 2021-22 रजिस्ट्रेशन लिंक (अपलोड दि. 17/09/2021)
B.Com III Admission 2020-21
सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी वरिष्ठ महाविदयालयामध्ये बी. कॉम. भाग ३ साठी प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या (सर्व सेमिस्टर १, २, ३ & ४) पास असणाऱ्या विदयार्थ्यांकडुन गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यासाठी ऑनलाईन स्वरुपात अचूक माहिती मागविण्यात येत आहे. आपली माहिती प्राप्त झाल्यानंतर महाविदयालय व शासन नियमाप्रमाणे प्रवेश प्रक्रियेची पुढील कार्यवाही पूर्ण केली जाईल. आहे.- ***नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.***
- ऑनलाईन नोंदणी 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2020
- चेक लिस्ट 18 ऑगस्ट 2020
- पहिली गुणवत्ता यादी 20 ऑगस्ट 2020
- पहिल्या यादीतील प्रवेश 20 ते 24 ऑगस्ट 2020
चेकलिस्ट दि.18 ऑगस्ट २०२० रोजी प्रसिद्ध केली जाईल प्रवेशअर्जामध्ये काही दुरुस्ती असल्यास 18 ऑगस्ट २०२० रोजीच दुपारी 6.30 पर्यन्त bpsccbarshi@gmail.com या ईमेल वर मेल करावा. त्या मध्ये चेकलिस्ट यादीतील क्रमांक व पूर्ण नाव असणे आवश्यक आहे.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विचारलेली माहिती भरून आपला प्रवेशासाठी अर्ज सादर करावा.
गुगल फॉर्म लिंक :
Click Here for Apply Online
प्राचार्य,
डॉ. एस. के. पाटील
बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी.
Website: http://www.bpsccbarshi.org
अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रा. के. बी. चपटे - चेअरमन 8108213246
प्रा. बी. एस. वडने - सदस्य 9403469675
प्रा. एन. आर. सारफळे - सदस्य 9921051410
प्रा. ए. एस. पाटील - सदस्य 9423948684
Application Form : You have to submit following form for getting admission in B.Com. Part- III ( बी. कॉम. भाग ३ साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी हा फॉर्म भरणे आवश्यक आहे.)
B.C.A. I Admission 2022-23
बीसीए भाग -१ प्रवेश २०२२-२३ तिसरी (अंतिम) गुणवत्ता यादी(Pdf)
बीसीए भाग -१ प्रवेश २०२२-२३ दुसरी गुणवत्ता यादी (Pdf)
बीसीए भाग - 1 प्रवेश 2022-23 पहिली गुणवत्ता यादी (Pdf)
B.C.A. I Admission 2021-22
बीसीए भाग - 1 प्रवेश 2021-22 सर्वसाधारण गुणवत्ता यादी (अपलोड दि. 01/09/2021)(Pdf)
बीसीए भाग -1 प्रवेश 20221-22 चेक लिस्ट (अपलोड दि. 28/08/2021)(Pdf)
B.C.A. I Admission 2020-21
श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी. संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी. येथे BCA शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्षास प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे. सदरील नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.- ऑनलाईन नोंदणी - 1 ऑगस्ट ते ते 17 ऑगस्ट 2020
- चेक लिस्ट 18 ऑगस्ट 2020
- पहिली गुणवत्ता यादी 19 ऑगस्ट 2020
- पहिल्या यादीतील प्रवेश 19 ते 22 ऑगस्ट 2020
- दुसरी गुणवत्ता यादी 24 ऑगस्ट, 2020
- दुसऱ्या यादीतील प्रवेश 24 ते 26 ऑगस्ट, 2020
- तिसरी (अंतिम)गुणवत्ता यादी 28 ऑगस्ट, 2020
- तिसऱ्या यादीतील प्रवेश 28 ते 31 ऑगस्ट, 2020
चेकलिस्ट दि.18 ऑगस्ट २०२० रोजी प्रसिद्ध केली जाईल प्रवेशअर्जामध्ये काही दुरुस्ती असल्यास 18 ऑगस्ट २०२० रोजीच दुपारी ५.३० पर्यन्त bpsccbarshi@gmail.com या ईमेल वर मेल करावा. त्या मध्ये चेकलिस्ट यादीतील क्रमांक व पूर्ण नाव असणे आवश्यक आहे.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विचारलेली माहिती भरून आपला प्रवेशासाठी अर्ज सादर करावा.
गुगल फॉर्म लिंक :
Click Here for Apply Online
प्राचार्य,
डॉ. एस. के. पाटील
बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी.
Website: http://www.bpsccbarshi.org
अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रा.बी.व्ही.लिंगे - 9850568851
प्रा.एस.व्ही.शिंदे - 8087635509
प्रा.बी.डी.लांडे - 7020287061
प्रा.एम.एन.मोरे - 9881653036
PGDCA Admission 2022-23
सर्व पदवीधारक विद्यार्थ्यांना कळविण्यात येते सोलापूर विद्यापीठचा B.P.Sulakhe Commerce College Barshi (KIIT) मध्ये जॉब ओरिएंटेड PGDCA(One Year). कोर्सचा प्रवेश चालू झालेला आहे या कोर्सेचा नवीन अभासक्रम आहे. जगातील कोणत्याही क्षेत्रात जॉब मिळू शकतो. गेली 30 वर्ष यशस्वीरीत्या चालू आहे मर्यादित प्रवेश खालील link वर click करून प्रवेश फर्म भरणे. Click Here for Apply Online
M.Com. Part I Admission 2021-22
M.Com. I Spot Admission 2021-22 (Upload Dt. 01/10/2021)(Pdf)
M.Com I Admission 2021-22 First Merit List (Upload Dt. 14/09/2021)(Pdf)
M.Com I Provisional Admission Check List (General Merit List) 2021-22 (Upload Date 11/09/2021)(Pdf)
M.Com I Provisional Admission Registration Form Link 2021-2022.(Upload Date : 30/08/2021(Pdf)