B.Com-III

B.Com III Admission 2020-21

सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी वरिष्ठ महाविदयालयामध्ये बी. कॉम. भाग ३ साठी प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या (सर्व सेमिस्टर १, २, ३ & ४) पास असणाऱ्या विदयार्थ्यांकडुन गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यासाठी ऑनलाईन स्वरुपात अचूक माहिती मागविण्यात येत आहे. आपली माहिती प्राप्त झाल्यानंतर महाविदयालय व शासन नियमाप्रमाणे प्रवेश प्रक्रियेची पुढील कार्यवाही पूर्ण केली जाईल. आहे.
  • ***नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.***
  • ऑनलाईन नोंदणी 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2020
  • चेक लिस्ट 18 ऑगस्ट 2020
  • पहिली गुणवत्ता यादी 20 ऑगस्ट 2020
  • पहिल्या यादीतील प्रवेश 20 ते 24 ऑगस्ट 2020
विद्यार्थ्यानी सर्व माहिती, प्रवेश,गुणवत्तायादी साठी वेळोवेळी कॉलेज वेबसाइट https://bpsccbarshi.org/ पहावी.
चेकलिस्ट दि.18 ऑगस्ट २०२० रोजी प्रसिद्ध केली जाईल प्रवेशअर्जामध्ये काही दुरुस्ती असल्यास 18 ऑगस्ट २०२० रोजीच दुपारी 6.30 पर्यन्त bpsccbarshi@gmail.com या ईमेल वर मेल करावा. त्या मध्ये चेकलिस्ट यादीतील क्रमांक व पूर्ण नाव असणे आवश्यक आहे.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विचारलेली माहिती भरून आपला प्रवेशासाठी अर्ज सादर करावा.

गुगल फॉर्म लिंक :
Click Here for Apply Online

प्राचार्य,
डॉ. एस. के. पाटील
बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी.

Website: http://www.bpsccbarshi.org

अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रा. के. बी. चपटे - चेअरमन 8108213246
प्रा. बी. एस. वडने - सदस्य 9403469675
प्रा. एन. आर. सारफळे - सदस्य 9921051410
प्रा. ए. एस. पाटील - सदस्य 9423948684

Application Form : You have to submit following form for getting admission in B.Com. Part- III ( बी. कॉम. भाग ३ साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी हा फॉर्म भरणे आवश्यक आहे.)