बीसीए भाग -१ प्रवेश २०२२-२३ तिसरी (अंतिम) गुणवत्ता यादी(Pdf)
बीसीए भाग -१ प्रवेश २०२२-२३ दुसरी गुणवत्ता यादी (Pdf)
बीसीए भाग - 1 प्रवेश 2022-23 पहिली गुणवत्ता यादी (Pdf)
बी.सी.ए. भाग -1 प्रवेश 2022-23 चेक लिस्ट...(Pdf)
बीसीए भाग - 1 प्रवेश 2022-23 माहिती व नोंदणी लिंक
बीसीए भाग - 1 प्रवेश 2021-22 सर्वसाधारण गुणवत्ता यादी (अपलोड दि. 01/09/2021)(Pdf)
बीसीए भाग -1 प्रवेश 20221-22 चेक लिस्ट (अपलोड दि. 28/08/2021)(Pdf)
श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी. संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी. येथे वाणिज्य या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षास प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे. सदरील नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
विद्यार्थ्यानी सर्व माहिती, प्रवेश,गुणवत्तायादी साठी वेळोवेळी कॉलेज वेबसाइट https://bpsccbarshi.org/ पहावी. चेकलिस्ट दि.13 ऑगस्ट २०२० रोजी प्रसिद्ध केली जाईल प्रवेशअर्जामध्ये काही दुरुस्ती असल्यास 18 ऑगस्ट २०२० रोजीच दुपारी ५.३० पर्यन्त bpsccbarshi@gmail.com या ईमेल वर मेल करावा. त्या मध्ये चेकलिस्ट यादीतील क्रमांक व पूर्ण नाव असणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विचारलेली माहिती भरून आपला प्रवेशासाठी अर्ज सादर करावा.
Google Form Link
Website: http://www.bpsccbarshi.org
अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रा.बी.व्ही.लिंगे - 9850568851Copyright © 2024 bpsccbarshi.org All Rights Reserved.