B.Com I Admission 2020-21

श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी. संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी. येथे वाणिज्य या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षास प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे. सदरील नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

  • ऑनलाईन नोंदणी 28 जुलै ते 10 ऑगस्ट 2020
  • चेक लिस्ट 13 ऑगस्ट 2020
  • पहिली गुणवत्ता यादी 17 ऑगस्ट 2020
  • पहिल्या यादीतील प्रवेश 17 ते 20 ऑगस्ट 2020
  • दुसरी गुणवत्ता यादी 24 ऑगस्ट, 2020
  • दुसऱ्या यादीतील प्रवेश 24 ते 26 ऑगस्ट, 2020
  • तिसरी (अंतिम)गुणवत्ता यादी 28 ऑगस्ट, 2020
  • तिसऱ्या यादीतील प्रवेश 28 ते 31 ऑगस्ट, 2020
  • विद्यार्थ्यानी सर्व माहिती, प्रवेश,गुणवत्तायादी साठी वेळोवेळी कॉलेज वेबसाइट https://bpsccbarshi.org/ पहावी. चेकलिस्ट दि.13 ऑगस्ट २०२० रोजी प्रसिद्ध केली जाईल प्रवेशअर्जामध्ये काही दुरुस्ती असल्यास 13 ऑगस्ट २०२० रोजीच दुपारी ५.३० पर्यन्त bpsccbarshi@gmail.com या ईमेल वर मेल करावा. त्या मध्ये चेकलिस्ट यादीतील क्रमांक व पूर्ण नाव असणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विचारलेली माहिती भरून आपला प्रवेशासाठी अर्ज सादर करावा.


    Google Form Link

    Click here for apply Online


    प्राचार्य,
    डॉ. एस. के. पाटील
    बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी.

    Website: http://www.bpsccbarshi.org


    अधिक माहितीसाठी संपर्क :

    डॉ. संतोष डी. जामगे - चेअरमन ८४१२०९००१४
    ग्रंथपाल श्रीमती ज्योती आर. यादव ९०४९५०४०२६
    प्रा. श्रीमती कविता एस. वरडे ७०२००००२३५
    प्रा. श्रीमती वैजयंती पी. पाटील ७८२०८३६३९३
    प्रा. महादेव ए. ढगे ८८३०५५६००९
    प्रा. गणेश बी. व्हळे ९८६०९२५२९२
    प्रा. दत्तप्रसाद एम. सोनटक्के ९९२२३५५४२०

    Useful Links

    Contact Us

    Karmaveer Nagar, Barshi,
    Dist-Solapur-Maharashtra-India 413411

    Phone :   02184-222531

    Email :   prinbpscc@rediffmail.com

    Quick Links


    Copyright © 2024 bpsccbarshi.org All Rights Reserved.