बी.कॉम. भाग - 3 प्रवेश 2021-22 प्रथम गुणवत्ता यादी (अपलोड दि. 28/09/2021)(Pdf)
बी.कॉम. भाग - 3 प्रवेश 2021-22 सर्वसाधारण गुणवत्ता यादी (अपलोड दि. 25/09/2021)(Pdf)
बी.कॉम. भाग - 3 प्रवेश 2021-22 चेक लिस्ट (अपलोड दि. 23/09/2021)(Pdf)
बी.कॉम.भाग -3 प्रवेश 2021-22 रजिस्ट्रेशन लिंक (अपलोड दि. 17/09/2021)
सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी वरिष्ठ महाविदयालयामध्ये बी. कॉम. भाग ३ साठी प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या (सर्व सेमिस्टर १, २, ३ & ४) पास असणाऱ्या विदयार्थ्यांकडुन गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यासाठी ऑनलाईन स्वरुपात अचूक माहिती मागविण्यात येत आहे. आपली माहिती प्राप्त झाल्यानंतर महाविदयालय व शासन नियमाप्रमाणे प्रवेश प्रक्रियेची पुढील कार्यवाही पूर्ण केली जाईल. आहे.
विद्यार्थ्यानी सर्व माहिती, प्रवेश,गुणवत्तायादी साठी वेळोवेळी कॉलेज वेबसाइट https://bpsccbarshi.org/ पहावी. चेकलिस्ट दि.18 ऑगस्ट २०२० रोजी प्रसिद्ध केली जाईल प्रवेशअर्जामध्ये काही दुरुस्ती असल्यास 18 ऑगस्ट २०२० रोजीच दुपारी 6.30 पर्यन्त bpsccbarshi@gmail.com या ईमेल वर मेल करावा. त्या मध्ये चेकलिस्ट यादीतील क्रमांक व पूर्ण नाव असणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विचारलेली माहिती भरून आपला प्रवेशासाठी अर्ज सादर करावा.
Google Form Link
Website: http://www.bpsccbarshi.org
अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रा. के. बी. चपटे - चेअरमन 8108213246Application Form : You have to submit following form for getting admission in B.Com. Part- III ( बी. कॉम. भाग 3 साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी हा फॉर्म भरणे आवश्यक आहे.)
Copyright © 2024 bpsccbarshi.org All Rights Reserved.