सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी वरिष्ठ महाविदयालयामध्ये बी. कॉम. भाग 2 साठी प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या (सर्व सेमिस्टर १, २) पास असणाऱ्या विदयार्थ्यांकडुन गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यासाठी ऑनलाईन स्वरुपात अचूक माहिती मागविण्यात येत आहे. आपली माहिती प्राप्त झाल्यानंतर महाविदयालय व शासन नियमाप्रमाणे प्रवेश प्रक्रियेची पुढील कार्यवाही पूर्ण केली जाईल.
विद्यार्थ्यानी सर्व माहिती, प्रवेश,गुणवत्तायादी साठी वेळोवेळी कॉलेज वेबसाइट https://bpsccbarshi.org/ पहावी. चेकलिस्ट दि.13 ऑगस्ट २०२० रोजी प्रसिद्ध केली जाईल प्रवेशअर्जामध्ये काही दुरुस्ती असल्यास 24 ऑगस्ट २०२० रोजीच सांय ६:३० पर्यन्त bpsccweb@gmail.com या ईमेल वर मेल करावा. त्या मध्ये चेकलिस्ट यादीतील क्रमांक व पूर्ण नाव असणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विचारलेली माहिती भरून आपला प्रवेशासाठी अर्ज सादर करावा.
Google Form Link
Website: http://www.bpsccbarshi.org
अधिक माहितीसाठी संपर्क :
डॉ.एस.बी.करंडे-समन्वयक 9657712784Application Form : You have to submit following form for getting admission in B.Com. Part- II ( बी. कॉम. भाग 2 साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी हा फॉर्म भरणे आवश्यक आहे.)
Copyright © 2024 bpsccbarshi.org All Rights Reserved.